अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर याचवर्षी 24 जानेवारी 2020 ला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाडा येथे मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला होता....दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
या लग्नाला तीन महिने होत नाही तोच, मिताली आणि सिद्धार्थ यांच्यात भांडणं सुरु झाली आहेत. अर्थात हे भांडण फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही. पहा नेमकं भांडणाचं कारण काय आहे

#lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber